Pune
08048037346
+919146010444

*परिवर्तन सामाजिक संस्था व जगदीशब्द फाउंडेशन निमित...

*परिवर्तन सामाजिक संस्था व जगदीशब्द फाउंडेशन निमित्त केपी पॅरामेडिकल संस्थेचे संस्थापक माननीय कृपाल पलुस्कर सर यांना महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार मा. खासदार राजू शेट्टी साहेब यांच्याहस्ते देऊन गौरवण्यात आले. शुभेच्छुक - केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट चे सर्व प्राचार्य , शिक्षकवृंद आणि विद्यार्थी वर्ग💐💐*
 2022-11-28T03:54:09