Pune
08048037346
+919146010444

Testimonials

testimonial image
DMLT नंतर थेट Sahyadri Hospital मध्ये नोकरी

मी आदित्य नानासो अमराळे. या कॉलेजमधून DMLT केल्यानंतर मला Hadapsar च्या Sahyadri Hospital मध्ये Lab Technician म्हणून नोकरी मिळाली. * इथे Machine वर प्रत्यक्ष शिकवतात. Blood Collection पासून Report देण्यापर्यंत सगळं प्रॅक्टिकल करून घेतलं. त्यामुळेच हॉस्पिटलमध्ये काम करताना काहीच अडचण आली नाही. 12वी नंतर मेडिकल फिल्डमध्ये करिअर करायचं असेल तर हे कॉलेज Best आहे. शिक्षक खूप सपोर्ट करतात आणि 100% Placement साठी मदत करतात. धन्यवाद !

testimonial image
Bsc MLT 2 nd rank

माझे नाव दौंडकर कोमल कुंडलिक के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट मध्ये BSC MLTकोर्स करून पुण्यातील नामांकित असलेल्या लुपिन डायग्नोस्टिक सेंटरमध्ये चांगल्या पोस्ट वरती कार्यरत असून मला monthly salary22000 मिळते तरी कोणाला हा कोर्स करायचा असल्यास लवकरात लवकर के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट मध्ये visit करून आपले सेट बुक करा

testimonial image
शेतकऱ्याच्या मुलीला मिळाला पांढऱ्या Apron चा मान😊🧑‍🔬

आम्ही लहान शेतकरी. मुलीला Doctor बनवायचं स्वप्न होतं, पण NEET परवडलं नाही. कुणीतरी DMLT कोर्सबद्दल सांगितलं. फी पण कमी आणि 1 वर्षात कोर्स पूर्ण. सुरुवातीला भीती वाटली, पण इथल्या शिक्षकांनी विश्वास दिला. माझी मुलगी आता Pune मधल्या मोठ्या Diagnopenमध्ये Lab Technician आहे. महिन्याला ₹20,000 कमावते. गावात सगळे कौतुक करतात. मुलींच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते. Practical साठी हॉस्पिटलमध्ये पाठवतात. Skill India चा हा कोर्स खरंच चांगला आहे. माझ्यासारख्या पालकांना हात जोडून विनंती तुमच्या मुलांना इथे नक्की पाठवा🙏😊.